Posts

Showing posts from October, 2020

शेतकरी राजा नव्या युगाचा

Image
         

मी दुध व्यावसायीक 2020 चा

Image
 नमस्कार शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण पारंपारिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला. आपण कोणतेही प्रशिक्षण अथवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता केलेला व्यवसाय हा नेहमीच तोट्यात राहिला. आपल्याला आता दुग्धव्यवसायातील दररोज येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी नवीन विकसित तंत्रज्ञान माहिती असणे आवश्यक झाले आहे. दुग्धववसायात आवश्यक असणाऱ्या गाई  व  म्हशींच्या जातीविषयी माहिती घेणे , त्यांना योग्य चारा, त्यांचे आरोग्य व होणाऱ्या दूध उत्पादनावर योग्य प्रक्रिया व योग्य बाजारपेठ मिळविणे आवश्यक झाले आहे.        आज एकविसाव्या शतकात सुद्धा शेतकऱ्यां पुढील अडचणी कमी होत नाहीत. दूध उत्पादकांना योग्य भाव ,योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे.      स्वच्छ दूध उत्पादन व साठवणूक झाली पाहिजे. तसेच योग्य भाव मिळत नसेल किंवा योग्य प्रत तपासनी होत नसेल. अशा दूध खरेदीदारांना दूध विकुन दूध उत्पादकाला फायदा होणार नाही. म्हणून दूध उत्पादकाला दूध प्रत तपासणे तसेच दुधावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करणे यात पारंगत असणे गरजेचे झाले आहे. आज ग्राहकाकडे चांगल्या प्रतीचे दुग्धजन्य...